Pahalgam Terrorist Attack: दहशतवाद्यांनी डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या, अश्रु रोखत मुलीने दिला पार्थिवाला मुखाग्नी|VIDEO

CA Dreams Shattered: जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला, काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पोलीस वेशात येऊन पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगममधील भ्याड हल्ल्यात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये डोंबिवलीतील तीन मावस भावांचा समावेश आहे. अतुल मोने,संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला.

अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोनेला दहावीत 92 टक्के मिळाले होते. तिला सीए बनायचे स्वप्न आहे. मात्र हि सगळा घटना तिच्या डोळ्यासमोर घडली आणि काही सेंकदांत होत्याचे नव्हते झाले. काल अतुल मोने यांच्या अंत्यविधित एका मुलाप्रमाणे तीने आपल्या वडिलांना अग्निडाग दिला. तिने सीए व्हावे हे तिच्या वडिलांचा स्वप्न होते. मात्र आता ऋचाकडे तिच्या वडिलांच्या आठवणीच उरल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com