CM Fadnavis, Uddhav Thackeray and Raj Thackeray Share Stage : महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन दिग्गज नेते एकाच मंचावर आले होते. ‘ग्रंथाली’च्या वतीने प्रकाशित आणि प्रशांत कुलकर्णी संपादीत ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या व्यंगचित्रांच्या विशेष ग्रंथाचे प्रकाशन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ग्रंथाली प्रकाशित आणि प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. मराठी व्यंगचित्रकारांच्या शंभर वर्षांच्या परंपरेचा आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचा आढावा या ग्रंथातून घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचाही उल्लेख करण्यात आला.
शंभर वर्षांत मराठी व्यंगचित्रकारांनी महाराष्ट्राला हसवले, डोळ्यात अंजन घातले आणि आरसा दाखवला; या संपूर्ण समृद्ध इतिहासाचा लेखाजोखा या ग्रंथात एकाच ठिकाणी बंदिस्त करण्यात आला आहे. शंभर वर्षांत मराठी व्यंगचित्रकारांनी महाराष्ट्राला हसवले, डोळ्यात अंजन घातले आणि आरसा दाखवला; या संपूर्ण समृद्ध इतिहासाचा लेखाजोखा या ग्रंथात एकाच ठिकाणी बंदिस्त करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.