Video
Saam Maha Exit Poll : चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये कोण नगराध्यक्ष होणार? भाजप बाजी मारणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Saam Maha Exit Poll update : बल्लारपूरमध्ये कोण नगराध्यक्ष होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीचा एक्झिट पोल देखील समोर आला आहे.
