Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

Anti-Corruption Bureau Arrests Municipal Engineer in Bribe Case : चंद्रपूरमधील रमाई अर्बन हाऊसिंग स्कीमशी संबंधित एका कंत्राटी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. कामाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती.
Anti-Corruption Bureau Arrests  Municipal Engineer  in Bribe Case
ACB officials arrest contract engineer in Chandrapur for allegedly accepting ₹1.30 lakh bribe.saam tv
Published On

चंद्रपूरमधील एक धक्कादायक घटना आहे. येथील महानगरपालिकेच्या कंत्राटदाराच्या अभियंत्याच्या लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याला लाच लुचपत प्रतिबंध विभागाने त्याला अटक केली आहे. चंद्रपूर महानगरपालिका पालिकातील रमाई शहरी आवास योजनेच्या कंत्राटी अभियंत्याच्या ₹१ लाख ३०००० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या लाचखोर कंत्राटी अभियंत्याचं नाव शुभम वरघाट आहे. कंत्राटदाराकडून काम मंजूर करून, फाईल पुढे सरकण्यासाठी ,१ लाख ३०००० रुपयांची लाच घेतल्याने संबंधित कंत्राटदाराने चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे या अभियंत्याची तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सफळा रचून अभियंत्याला अटक केली. आता या प्रकरणाची पुढील चौकशी केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com