Video
निकाल पाहण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची साम टीव्हीला पसंती|VIDEO
Ravindra Chavan Prefers Saam TV: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूक निकाल पाहण्यासाठी साम टीव्हीला पसंती दिली. साम टीव्हीच्या अचूक एक्झिट पोलवर अनेक ठिकाणी शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून आले आहे.
