VIDEO: लंडनमधील 'ती' वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच! सुधिर मुनगंटीवार यांचा मोठा गौप्यस्फोट..

Sudhir Mungantiwar News: लंडनमधील वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशीच संबधीत, मुनगंटीवार यांचा दावा.

लंडनमधील वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशीच संबधीत आहे. असा दावा राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांची नाही. असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला होता. लंडनच्या म्युझीयममध्ये आपण पत्रव्यवहार करुन ही माहिती मिळवल्याचा त्यांनी दावा केला होता. पण, इंद्रजित सावंतांच्या याच दाव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीरकरण देत 'ती' वाघनखे शिवाजी महाराज यांच्याशीच संबधीत आहेत, यासाठी सरकारने पाहीजे ती सगळी चौकशी केल्याचा दावा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com