Maharashtra Politics : बीडचं राजकारण फिरलं; मुंडेंनी कमळ सोडून घड्याळ हाती बांधलं,VIDEO

Beed politics : बीडचं राजकारणात मोठा फेरबदल झालाय. बीडच्या राजकारणात दबदबा असलेल्या मुंडे पिता-पुत्रांनी कमळ सोडून घड्याळ हाती बांधलं आहे.

बीडच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आहे. बीडच्या वडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी कमळ सोडून अजित पवारांचं घड्याळ हाती बांधलं आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश पार पडला. बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसपुत्र मानले जातात. राजाभाऊ मुंडे-बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. बाबरी मुंडे यांचं वडवणी आमि माजलगाव परिसरात वर्चस्व आहे. मुंडे पिता-पुत्रांच्या पक्षप्रवेशामुळे बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com