Bhiwandi Politics News | "ते भाजपचीच बी टीम.." भिवंडीच्या राजकारणात एकच खळबळ

Bhiwandi Politics News | बाळ्या मामा भाजपची बी टीम? निलेश सांबरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

भिवंडी येथील शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे हे कपिल पाटील यांचीच बी टीम असल्याचा खळबजनक आरोप निलेश सांबरे यांनी केला आहे. भिवंडी लोकसभा मतदासंघातून भाजपचे उमेदवार कपिल पाटील, शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे अशी तिरंगी लढत आहे. भिवंडी येथील ही लढत हायवॉल्टेज होणार असल्याचं सांगण्यात येतंय. अशातच निलेश सांबरे यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडालीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com