Baba Vanga 2026 prediction : आता बातमी बाबा वेंगाच्या धडकी भरवणाऱ्या भविष्यवाणीची. बाबा वेंगाच्या २०२६ वर्षासाठीच्या भाकितांनी जगाची झोप उडवलीय. 2026 मध्ये जगभरातील अनेक मोठ्या बँका दिवाळखोरीत निघू शकतात, जागतिक शेअर मार्केटमध्ये मोठी पडझ़ड होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे बाबा वेंगांनी आखाती देशातील युद्धांबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरत असल्याची चर्चा सुरु आहे.
जगप्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी २०२६ या वर्षासाठी केलेल्या भाकितांनी सध्या सर्वांची झोप उडवली आहे. या भविष्यवाणीनुसार, आगामी काळात जगाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, ज्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांपासून मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच भोगावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.