Video
Aaditya Thackeray Ahmednagar Speech | भाजपचा सुपडा साफ करू, आदित्य ठाकरेंचा निर्धार
Aaditya Thackeray On BJP News Today | यंदा चारसो पार नाही तर अबकी बार तडी पार अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. तसेच नोटबंदीत फक्त भाजपचाच फायदा झाला असेही ठाकरे म्हणाले.