Aadhaar Card Update : आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही!

aadhaar card not valid date of birth proof : आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा मानता येणार नाही, असं स्पष्टीकरण यूआयडीएआयने दिलं आहे. वय पडताळणीसाठी ते अधिकृत दस्तावेज मानलं जाणार नाही.
aadhar card Update UIDAI
aadhar card Update UIDAIsaam tv
Published On

आधार कार्डचा वापर आता जन्मतारखेचा निश्चित पुरावा म्हणून करता येणार नाही. UIDAI ने (यूआयडीएआय) हे महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. आधारकार्ड हे केवळ ओळखीचा आणि निवासाचा पुरावा असून, ते वय पडताळणीसाठी अधिकृत दस्ताऐवज मानलं जाणार नाही.

आधार नोंदणी करताना अनेकदा जन्मतारीख अंदाजे किंवा कोणत्याही ठोस कागदपत्राशिवाय नोंदवली जाते. त्यामुळे ही तारीख सरकारी नोंदींनुसार पूर्णपणे अचूक नसते. याच तांत्रिक त्रुटीमुळे न्यायालय आणि विविध सरकारी विभागांनी आधारकार्डला वयाचा अंतिम पुरावा मानण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com