Milk Farmer Protest News : गायीच्या दुधाला 35 रुपयांचा भाव, शेतकऱ्यांना दिलासा

दुधाला ४० रुपये लिटर भाव मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. सरकारने ही मागणी मान्य करत दुधाला ३५ रुपये भाव दिला आहे.

दुधाला ४० रुपये भाव मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. सरकारने आता गायीच्या दुधाला ३५ रुपये भाव देऊन ही मागणी मान्य केली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. गायीच्या दुधाला ३० रुपये दर आणि सरकारकडून पाच रुपये अनुदान दिले जाईल अशी घोषणा विखे पाटील यांनी केली आहे. पण या निर्णयाला शेतकरी नेते अजित नवले यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघांनी शेतकऱ्यांना चाळीस रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com