best places for summer vacation

उन्हाळी सुट्टीसाठी शिमला, मनाली, महाबळेश्वर, मुनार, नैनीताल, लेह-लडाख, दार्जिलिंग ही थंड, निसर्गरम्य आणि शांत ठिकाणं आहेत. येथे थंड हवामान, डोंगररांगा, जलप्रपात व हिरवळ अनुभवता येते. कुटुंबासोबत फिरण्यासाठी ही ठिकाणं उत्तम आहेत.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com