Alisha Khedekar
तुम्हाला देखील मोठं मोठ्या डोंगरांवर सायकल ट्रेकिंग करायला आवडत असेल, तर पुढील ठिकाणे तुमच्यासाठी बेस्ट ठरतील
देहरादून ते मसूरी हा हिरवीगार दऱ्या, थंड वारे आणि वळणदार रस्ते सायकल प्रेमींना आकर्षित करतात.
‘पर्वतांची राणी’ मसूरी केम्प्टी फॉल्स निसर्गरम्य वातावरणात तुम्ही सायकलवरून राईड करू शकता
लेह-लडाख हा प्रत्येकाचं ड्रीम डेस्टिनेशन मानला जातो.
खारदुंग ला लेह-लडाखमधील प्रमुख आकर्षण असून येथे सायकलिंग करणं पर्यटकांची पसंती आहे.
हिमाचल प्रदेशातील मनाली बर्फाच्छादित शिखरांमुळे आणि नयनरम्य रस्त्यांमुळे सायकल रायडर्ससाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे.
ऊटी नीलगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. चहाचे मळे, सुंदर हवामान सायकल रायडर्ससाठी सुंदर अनुभव देतात.
गंगटोक बर्फाच्छादित पर्वत, हिरव्या दऱ्या आणि शांत वातावरणामुळे सायकल ट्रिपसाठी उत्तम पर्याय ठरते.