Interesting Facts : ट्रकच्या मागे 'हॉर्न ओके प्लिज' का लिहिलं जातं? ९९% लोकांना माहीत नसेल

Alisha Khedekar

हॉर्न ओके प्लीज ट्रकच्या मागे का लिहतात?

मागून येणाऱ्या वाहनांसाठी एक इशारा असतो

History of Horn OK Please on Indian trucks | Saam tv

ओव्हरटेकचा इशारा

मागील वाहनांनी ओव्हरटेक करण्यापूर्वी हॉर्न वाजवावा, असा संदेश यातून दिला जातो

History of Horn OK Please on Indian trucks | Saam tv

दुसऱ्या महायुद्धाचं कनेक्शन

काहींच्या मते याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाली

Why truck drivers use Horn OK Please message | Saam tv

केरोसीनवर चालणारे ट्रक

काही ट्रक केरोसीनवर चालत असल्याने विशेष काळजी घेतली जात होती

Why truck drivers use Horn OK Please message | Saam tv

सुरक्षेसाठी सूचना

अपघात टाळण्यासाठी चालकांना हॉर्न वाजवण्याची सूचना दिली जात असे

Why do they write "Horn OK Please" on trucks? | Saam Tv

‘हॉर्न प्लीज’चा वापर

सुरुवातीला ट्रकवर फक्त "हॉर्न प्लीज" असे लिहिले जात होते

Why do they write "Horn OK Please" on trucks? | Google

नामांकित ब्रँडचा संदर्भ

काहींच्या मते ‘ओके’ नावाच्या डिटर्जंट ब्रँडमुळे हा शब्द लोकप्रिय झाला

History of Horn OK Please on Indian trucks | Google

सगळ्याच ट्रकच्यामागे असतो मजकूर

सगळ्याच ट्रकच्यामागे "हॉर्न ओके प्लीज" मजकूर असतो

Meaning of Horn OK Please behind trucks | Google

NEXT : प्रेग्नेंसीनंतर महिलांनी ब्रा वापरावी का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

How to choose the right bra after childbirth | Google
New Mom Tips : प्रेग्नेंसीनंतर महिलांनी ब्रा वापरावी का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात