IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

LSG vs KKR: आयपीएलच्या ५४व्या सामना लखनऊ सुपर जायंट्ससमोर कोलकाता नाईट रायडर्समध्ये होत आहे. लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत.
IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान
X IPl

आयपीएलच्या ५४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्समध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान आहे. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करत लखनऊच्या गोलंदाजांना चोपून काढलं. या सामन्यात सुनील नारायणने फटकेबाजी करत ३९ चेंडूत ८१ धावा केल्या यात ६ चौकार आणि ७ षटकाराचा समावेश आहे. केकेआरच्या संघाने ६ विकेट गमावत २३५ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी लखनऊच्या संघाला २३६ धावा कराव्या लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com