IPL Auction 2024: रेकॉर्ड ब्रेकिंग! ७२ खेळाडूंवर लागली २३० कोटींची बोली; लिलावानंतर असे आहेत सर्व १० संघ

IPL Squads After Auction: आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. या लिलावात ३३३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
ipl auctions 2024
ipl auctions 2024saam tv news
Published On

IPL Auctions 2024 Updates:

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. या लिलावात ३३३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ७२ खेळाडूंवर फ्रँचायजींनी पैशांचा पाऊस पाडला. १० फ्रँचायजींनी या ७२ खेळाडूंवर तब्बल २३० कोटींची बोली लावली आहे. दरम्यान हा लिलाव झाल्यानंतर सर्व १० संघांतील खेळाडूंची यादी समोर आली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज :

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मिचेल सँटनर, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, निशांत सिंधू,महिष तिक्षीना, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मथिशा पाथीराना, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान, अविनाश अरवेल्ली, अजय मंडल, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी.

दिल्ली कॅपिटल्स :

रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, विकी ओस्तवाल, एनरिक नोर्टजे, खलील अहमद, लुंगी एनगिडी, इशांत शर्मा,अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स्, हॅरी ब्रुक, रिकी भुई, रासिख दार, कुमार कुशाग्र, जाये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक चिक्कारा , मुकेश कुमार, कुलदीप यादव , प्रवीण दुबे.

ipl auctions 2024
SA vs IND 2nd ODI: टोनी डी जॉर्जीकडून टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, मालिकेतही साधली बरोबरी

राजस्थान रॉयल्स :

संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, कुणाल सिंग राठौर, डोनोव्हॉन फरेरा, ध्रुव जुरेल, जोस बटलर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, एडम झॅम्पा, ट्रेंट बोल्ट , संदीप शर्मा, आवेश खान, रोव्हमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, अबिद मुस्ताक, नॅन्द्रे बर्गर, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी.

पंजाब किंग्ज :

शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, शिवम सिंग, अथर्व तायडे, सिकंदर रझा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर , अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, विधावत कवेरप्पा, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप, शशांक सिंह, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रुसो , लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन.

कोलकाता नाईट रायडर्स :

श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, मिचेल स्टार्क, चेतन साकारिया, के. एस. भारत, अंगक्रिश रघुवंशी, रमनदीप सिंह, शेफ्रेन रुदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब-उल-रहमान, गस अटकिन्सन, शाकिब हुसेन, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जेसन रॉय. (Latest sports updates)

ipl auctions 2024
KL Rahul Statement: नेमकं चुकलं तरी कुठं? दारुण पराभवानंतर केएल राहुलने सांगितलं कारण

सनरायझर्स हैदराबाद :

एडन मार्कराम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, सनवीर सिंग, अब्दुल समद,भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, जयदेव उनाडकत, वनिंदूं हसरंगा, आकाश महाराज सिंह, जे. सुब्रमण्यम, उपेंद्र यादव, मार्को यान्सेन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.

लखनऊ सुपरजायंट्स :

लोकेश राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, क्विंटन डी कॉक, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, दीपक हुडा, कृष्णप्पा गौतम, काइल मेयर्स, आयुष बडोनी, नवीन उल हक, यश ठाकूर, मोहसीन खान, मयंक यादव, देवदत्त पडिक्कल, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अ‍ॅस्टन टर्नर, डेव्हिड विली, यश ठाकूर, अर्शद खान, युधवीर सिंह, मार्क वुड, रवी बिष्णोई, अमित मिश्रा.

गुजरात टायटन्स :

शुभमन गिल (कर्णधार), केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृध्दिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, मोहित शर्मा, नूर अहमद, राशिद खान, जोशुआ लिटिल, उमेश यादव, अझमतुल्लाह ओमरझई, सुशांत मिश्रा, मानव सुतार, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉनसन, रॉबिन मिन्झ, शाहरुख खान, दर्शन नळकांडे, मोहम्मद शमी, आर साई किशोर.

मुंबई इंडियन्स :

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा , इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, नेहल वढेरा, शम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा,जेसन बेहरनडॉर्फ , पियुष चावला, कुमार कार्तिकेय, रोमारिओ शेफर्ड, आकाश मधवाल, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, दिलशान मधुशंका, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, जसप्रीत बुमराह.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, अनुज रावत, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे,करण शर्मा, रिस टोपलें, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मयंक डागर, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लोकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंह, सौरव चौहान, आकाश दीप, विल जॅक्स, विजयकुमार व्यशक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com