आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेपूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये मेगा ऑक्शनमध्ये परतला आहे. या लिलावातील पहिल्या दिवशी ७२ खेळाडू कोट्याधीश झाले.
आंतररष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंवर बोली लावल्यानंतर अन्कॅप्ड खेळाडूंना संघात घेण्यासाठीही फ्रेंचायझींनी मनमोकळेपणाने बोली लावली. दरम्यान या लिलावातील पहिल्या दिवशी कोणत्या अन्कॅप्ड खेळाडूंवर बोली लागली? जाणून घ्या.
अथर्व तायडे (सनरायझर्स हैदराबाद)- 30 लाख
नेहल वढेरा (पंजाब किंग्स)- 4.20 कोटी
नमन धीर (मुंबई इंडियन्स)- 5.25 कोटी
अब्दुल समद (लखनऊ सुपरजायंट्स)- 4.20 कोटी
हरप्रीत ब्रार (पंजाब किंग्स)- 1.50 कोटी
विजय शंकर (चेन्नई सुपर किंग्स)- 1.20 कोटी
महिपाल लोमरोर (गुजरात टायटन्स)- 1.70 कोटी
आशुतोष शर्मा (दिल्ली कॅपिटल्स)- 3.80 कोटी
करूण नायर (दिल्ली कॅपिटल्स)- 50 लाख
अंगकृश रघुवंशी (केकेआर)- 3 कोटी
अभिनव मनोहर (सनरायझर्स हैदराबाद)- 3.20 कोटी
निशांत सिंधू (गुजरात टायटन्स)- 30 लाख
समीर रिझवी (दिल्ली कॅपिटल्स)- 95 लाख
कुमार कुशाग्र (गुजरात टायटन्स)- 65 लाख
रॉबिन मिंझ (मुंबई इंडियन्स)- 65 लाख
आर्यन जुयाल (लखनऊ सुपरजायंट्स)- 30 लाख
अनुज रावत (गुजरात टायटन्स)- 30 लाख
विष्णू विनोद (पंजाब किंग्स)- 95 लाख
वैभव अरोरा (कोलकाता नाईट रायडर्स)- 1.80 कोटी
यश ठाकूर (पंजाब किंग्स)- 1.60 कोटी
सिमरजीत सिंग (सनरायझर्स हैदराबाद)- 1.50 कोटी
रसिख सलाम (आरसीबी)- 6 कोटी
आकाश मधवाल (राजस्थान रॉयल्स)- 1.20 कोटी
मोहित शर्मा (दिल्ली कॅपिटल्स)- 2.20 कोटी
वैशाख विजयकुमार (पंजाब किंग्स)- 1.80 कोटी
सुयश शर्मा (आरसीबी)- 2.60 कोटी
कर्ण शर्मा (मुंबई इंडियन्स)- 50 लाख
मानव सुथार (गुजरात टायटन्स)- 30 लाख
मयंक मार्कंडेय (केकेआर)- 30 लाख
कुमार कार्तिकेय (राजस्थान रॉयल्स)- 30 लाख
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.