IND vs AUS : कसोटीपाठोपाठ वनडेतूनही KL Rahul चा पत्ता कट? हार्दिक पांड्या हुकुमी एक्क्याला देणार संधी!

IND vs AUS 1st ODI : बॉर्डर गावस्कर टॉफी २-१ अशा फरकाने जिंकून मायदेशात आपल्याला हरवणं सोपं नाही, हे टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दाखवून दिलं.
IND vs AUS 1st ODI
IND vs AUS 1st ODI Saam TV
Published On

IND vs AUS 1st ODI : बॉर्डर गावस्कर टॉफी २-१ अशा फरकाने जिंकून मायदेशात आपल्याला हरवणं सोपं नाही, हे टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दाखवून दिलं. मात्र, आता कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाची नजर वनडे मालिकेवर आहे. वनडे मालिकेत भारताचा पराभव करून कसोटी मालिकेचा वचपा काढू असा, ऑस्ट्रेलियन संघाचा मानस आहे. (Latest sports updates)

IND vs AUS 1st ODI
WTC Final 2023: ४ सामन्यांमध्ये घेतल्या ४७ विकेट्स तरीही स्थान धोक्यात ! वर्ल्ड कप फायनलला रोहित कोणाला संधी देणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरूवात होईल. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे मैदानावर हार्दिक पांड्याची परीक्षा होईल.

कारण, कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं असलं, तरी वनडे मालिकेत त्यांचा पराभव करणं शक्य तितकं सोपं नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याची ही अग्निपरीक्षाच असेल. दरम्यान पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आपल्या प्लेईंग ११ मध्ये नेमक्या कोणकोणत्या खेळाडूंना संधी देणार, हेच पाहणं महत्वाचं ठरेल.

केएल राहुलचा पत्ता कट होणार?

पहिल्या दोन कसोटी सामन्यात खराब कामगिरी (Team India) केल्यानंतर संघ व्यवस्थापनाने युवा सलामीवर फलंदाज केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवला. आता वनडे मालिकेत केएल राहुल चांगली कामगिरी करून पुनरागमन करेल, अशी क्रिडाप्रेमींना आशा आहे. मात्र, पहिल्या वनडे सामन्यात राहुलला संधी मिळण्याची कमी शक्यता आहे.

IND vs AUS 1st ODI
Team India: इंदूर कसोटीनंतर एका भारतीय खेळाडूचं करिअरही संपणार? सुमार कामगिरीमुळे सगळेच नाराज

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरूवात होईल. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे मैदानावर हार्दिक पांड्याची परीक्षा होईल.

कारण, कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं असलं, तरी वनडे मालिकेत त्यांचा पराभव करणं शक्य तितकं सोपं नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याची ही अग्निपरीक्षाच असेल. दरम्यान पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पांड्या आपल्या प्लेईंग ११ मध्ये नेमक्या कोणकोणत्या खेळाडूंना संधी देणार, हेच पाहणं महत्वाचं ठरेल.

केएल राहुलचा पत्ता कट होणार?

पहिल्या दोन कसोटी सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर संघ व्यवस्थापनाने युवा सलामीवर फलंदाज केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवला. आता वनडे मालिकेत केएल राहुल चांगली कामगिरी करून पुनरागमन करेल, अशी क्रिडाप्रेमींना आशा आहे. मात्र, पहिल्या वनडे सामन्यात राहुलला संधी मिळण्याची कमी शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com