Olympics : भारताचा India भालाफेक Javelin throw पटू नीरज चोप्राने Neeraj Chopra पहिल्याच प्रयत्नामध्ये ८६.६५ मीटर भाला फेकत भारताच्या सुवर्ण पदकाची Gold medal आस पुन्हा एकदा जागृत केली आहे. बुधवारी क्वालीफिकेशन ग्रुप ए मध्ये नीरज चोप्राने सर्वाधिक लांब भाला फेकला आहे.
हे देखील पहा-
त्याच्या ग्रुपमध्ये एकूण १५ स्पर्धेक होते. यामध्ये तो टॉपर Topper राहिला आहे. भालाफेक वर्ल्ड रेकॉर्ड World record हे ९८.८४ मीटर आहे. ऑलिम्पिक रेकॉर्ड ९०.५७ मीटर इतके आहे. त्याच्या ग्रुपमध्ये २८ वर्षीय जर्मनचा वेटर जॉन्स हा देखील आहे. त्याचा वैयक्तिक रेकॉर्ड हा ८९.८९ इतका आहे.
२०१७ मध्ये त्याने जागतिक अॅथलिट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने हा रेकॉर्ड केलेला होता. ग्रुप ए आण आणि ग्रुप बी मध्ये सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वोत्तम चांगली कामगीरी ही जर्मनीच्या खेळाडूने नावे आहे. पण त्याला मागे टाकत नीरज चोप्राने ग्रुप ए मध्ये टॉप राहिला आहे. यामुळे नीरजकडून भालाफेक प्रकारात सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित झाले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.