भरमैदानात चहरचा प्रपोज.. पहा 'ती' तरूणी आहे तरी कोण?

चेन्नईच्या संघाविरूद्ध पंजाबने अवघ्या १३ षटकात सामना निकालामध्ये काढला आहे
भरमैदानात चहरचा प्रपोज.. पहा 'ती' तरूणी आहे तरी कोण?
भरमैदानात चहरचा प्रपोज.. पहा 'ती' तरूणी आहे तरी कोण?Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : चेन्नईच्या संघाविरूद्ध पंजाबने अवघ्या १३ षटकात सामना निकालामध्ये काढला आहे. चेन्नईने यावेळी २० षटकात ६ बाद १३४ धावा केले आहेत. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी करत आपल्या संघाला चांगलंच विजय मिळवून दिलं आहे.

हे देखील पहा-

CSK ने सामना जरी गमावला असला तरी चेन्नईच्या दीपक चहरने मात्र, मैदानाबाहेर एक चांगलाच वेगळा सामना जिंकला आहे. चहरने आपल्या गर्लफ्रेंडला मॅच संपल्यावर चक्क स्टेडियममध्ये सर्वांसमक्ष रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं आहे. अन् तिने देखील लगेचच होकार दिला आहे. पण दीपक चहरची गर्लफ्रेंड नक्की आहे तरी कोण? माहिती करून घ्या.

दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे जया भारद्वाज. मागील काही दिवसांनपासून ते दोघे डेट करत होते. मात्र आज अधिकृतपणे त्यांनी आपल्या रिलेशनशीपला आकार दिला आहे. जया दिल्लीच्या एका कार्पोरेट कंपनीत नोकरी करत आहे. मात्र, ती सोशल मिडियावर फारशी अँक्टिव्ह नसते.

भरमैदानात चहरचा प्रपोज.. पहा 'ती' तरूणी आहे तरी कोण?
सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही- शरद पवार

MTV Splitsvilla च्या दुसऱ्या सीझन मध्ये तिने विजेता आणि 'बिग बॉस 5' फेम सिद्धार्थ भारद्वाज याची ती छोटी बहिण आहे. सिद्धार्थ मॉडेल आणि व्हिडीओ जॉकी देखील म्हणून त्याची मोठी ओळख आहे. त्याची जया ही लहान बहिण आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com