IDBI Recruitment: IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची संधी, दीड लाख पगार; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या डिटेल्स

IDBI Bank Recruitment 2024: आयडीबीआय बँकेत नोकरीची उत्तम संधी आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
IDBI Recruitment
IDBI RecruitmentGoogle
Published on
IDBI Recruitment
IDBI RecruitmentGoogle

आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

IDBI Recruitment
IDBI RecruitmentGoogle

आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्जप्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे.

IDBI Recruitment
IDBI RecruitmentGoogle

आयडीबीआय बँकेच्या या भरतीमध्ये ५६ स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर, ग्रेड सी, मॅनेजर ग्रेड बी पदासाठी भरती केली जाणार आहे.

IDBI Recruitment
IDBI RecruitmentGoogle

या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. याबाबत सर्व माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

IDBI Recruitment
IDBI RecruitmentGoogle

या नोकरीसाठी वेतनदेखील पदानुसार वेगवेगळे असणार आहे. निवड झाल्यानंतर उमेदवाराला महिन्याला दीड लाखांपर्यंत वेतन मिळू शकते. ग्रेड बी पदासाठी १,१९,००० रुपये वेतन मिळणार आहे.

IDBI Recruitment
IDBI RecruitmentGoogle

आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही मुदतीपूर्वी अर्ज करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com