Government Job: सरकारी नोकरी अन् २४,११,६०० पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

NHAI Recruitment 2024: राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. एनएचआयमध्ये हेड टेक्निकल आणि हेड टोल ऑपरेशन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनएचआयमध्ये हेड टेक्निकल आणि हेड टोल ऑपरेशन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ५ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (National Highways Authority Of India )

Government Job
DRDO Job: सरकारी नोकरी अन् १.२५ लाख रुपये पगार; DRDO मध्ये भरती सुरु; अशा प्रकारे करा अर्ज

एनएचएआयच्या या भरती मोहिमेद्वारे टेक्निकल पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.एनएचआय भरती २०२४ मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून रेग्युलर सिविल इंजिनियरिंगमध्ये बी.ई/बी.टेक डिग्री प्राप्त असणे गरजेचे आहे.

एनएचआयच्या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ६६ वर्ष असायला हवी. या नोकरीसाठी उमेदवारांना वार्षिक २९,००,००० रुपये पगार मिळणार आहे. (NHAI Recruitnent)

Government Job
Government Job: सरकारी नोकरीची संधी; UIICL मध्ये भरती सुरु; पगार ८८,०००; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीत पास झाल्यानंतरच उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये दिलेला फॉर्म भरुन मेल करायचा आहे. hr.nhpmpl@nhai.org या ईमेलवर मेल आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील. (Government Job)

Government Job
IIT Bombay Job: IIT मुंबई येथे नोकरीची संधी; पगार १,७७,००० रुपये; पात्रता काय? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com