BMC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; बृहन्मुंबई महापालिकेत सुरु आहे भरती;जाणून घ्या सविस्तर

BMC Jobs: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.
BMC Recruitment
BMC RecruitmentSaamTv
Published On

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. गरीब रुग्ण निधी विभागाकरिता ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

BMC Recruitment
SSC Recruitment: १२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये २००० पदांसाठी भरती;जाणून घ्या सविस्तर

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अकाउटंट, लिपिक पदासाठी भरती जाहीर केलेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना फायनान्समध्ये काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार निश्चित केली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी. कॉप पदवी प्राप्त केलेली असावी.Acconting and Finance क्षेत्रात किमान तीन वर्षाचा काम केल्याचा अनुभव असावा. सीए यांच्याकडे काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तर लिपिक पदासाठी उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तयाचसोबत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

BMC Recruitment
SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खेळाडूंसाठी मोठी भरती; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेतील ही भरची कंत्राटी पदावर केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २ ऑगस्टपूर्वी बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय, तळमजला, जी, इमारत मुंबई सेंट्रल मुंबई-४०० ००८ किंवा वैद्यकीय अधिक्षक, महानगरपालिका कृष्ठरोग रुग्णालय, मेजर परमेश्वरन, वडाळा येथे पाठवायचे आहे. उमेदवाराने अर्जात आवश्यक माहिती भरावी.

BMC Recruitment
Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; विद्यापीठात विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com