Blast at Firecracker Factory : पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, ३ जणांचा मृत्यू

West Bengal Blast at Firecracker Factory : उत्तर 24 परगणा भागातील दत्तपुकुरच्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे.
Blast In caandle factory
Blast In caandle factorySaam Tv
Published On: 

West Bengal News :

पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर 24 परगणा भागातील दत्तपुकुरच्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे.

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, स्थानिक रहिवाशांचा दावा आहे की किमान ६-७ लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. इग्रा, बाजबझनंतर आता राज्यातील दत्तपुकुरमध्ये एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. (Latest Marathi News)

Blast In caandle factory
Assam News : भाजप खासदाराच्या घरात आढळला १० वर्षीय मुलाचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु

मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील इग्रा येथे बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. इग्रा क्षेत्र ओडिशाच्या सीमावर्ती राज्याच्या सीमेजवळ आहे. याप्रकरणी आरोपींनाही अटक करण्यात आली होती. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.