Pm Narendra Modi Latest Photo: 'टायगर प्रिंट' शर्ट परिधान करून पंतप्रधान मोदींची जंगल सफारी, पाहा फोटो

Pm Narendra Modi : 'टायगर प्रिंट' शर्ट परिधान करून पंतप्रधान मोदींची जंगल सफारी
Pm Narendra Modi Latest Photo
Pm Narendra Modi Latest PhotoSaam TV
Published on
Pm Narendra Modi Latest Photo
Pm Narendra Modi Latest PhotoTwitter / PMO India

व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. यादरम्यान ते बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सफारीचा आनंद घेणार आहेत.

Pm Narendra Modi Latest Photo
Pm Narendra Modi Latest PhotoTwitter / PMO India

दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या लूकचे फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये खाकी रंगाच्या प्रिंटेड टी-शर्टमध्ये पंतप्रधान दिसत आहेत. 

या दौऱ्यात पंतप्रधान नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेचा अहवाल, व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचा दृष्टीकोन यांचेही प्रकाशन करतील आणि या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ एक नाणेही जारी करतील. 

Pm Narendra Modi Latest Photo
Pm Narendra Modi Latest PhotoTwitter / PMO India

या निमित्ताने म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय मेगा इव्हेंटचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

Pm Narendra Modi Latest Photo
Pm Narendra Modi Latest PhotoTwitter / PMO India

पंतप्रधान मोदी सकाळी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. त्यानंतर 11 वाजता वाघांच्या संख्येची आकडेवारी जाहीर होणार आहे.

Pm Narendra Modi Latest Photo
Pm Narendra Modi Latest PhotoTwitter / PMO India

यादरम्यान ते 'अमृतकाळा' दरम्यान व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचे व्हिजन देखील प्रसिद्ध करतील आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) देखील लॉन्च करतील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com