Modi Cabinet First Meeting Decision: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय; थेट ३ कोटी जनतेला होणार फायदा, मिळतील 'या' सुविधा

Modi Cabinet First Meeting : पंतप्रधान हाऊसमध्ये झालेल्या मोदी 3.0 च्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत शपथ घेणारे सर्व मंत्री सहभागी होत आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच पीएम मोदी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Modi Cabinet First Meeting Decision: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय; थेट ३ कोटी जनतेला होणार फायदा, मिळतील 'या' सुविधा
Modi Cabinet First Meeting DecisionANI
Published On

मोदी सरकारच्या 3.0 च्या पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत तीन कोटी जनतेला फायदा मिळून देणारा निर्णय घेण्यात आलाय. पीएम आवास योजनेअंतर्गत ३ कोटी घरं बनवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जी नवीन घरे बांधली जातील त्यात एलपीजी कनेक्शन, वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शन देखील दिले जाणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना घरं मिळणार आहेत, त्यांना एलपीजी कनेक्शन, वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शन देखील दिले जाणार आहे.

पंतप्रधान हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीत शपथ घेणारे कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते. त्याआधी, मोदींनी पीएमओ गाठले आणि किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करून तिसऱ्या टर्मचा पहिला निर्णय घेतला. दम्यान या बैठकीत अमित शाह, सर्बानंद सोनोवाल, राजनाथ सिंह, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह, ललन सिंह यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Modi Cabinet First Meeting Decision: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय; थेट ३ कोटी जनतेला होणार फायदा, मिळतील 'या' सुविधा
Modi 3 Cabinet Portfolio: एनडीए सरकारचं खातेवाटप: महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांना कोणती खाती मिळाली? जाणून घ्या

एनडीए सरकारच्या पहिली मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मोदी सरकार तीन कोटी नवीन घरे बांधणार आहे. या नवीन घरांमध्ये एलपीजी, वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शनही उपलब्ध होणार आहेत.

एनडीए सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान आवास योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

ही घरे शहरी आणि ग्रामीण भागात बांधली जाणार आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com