Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Jharkhand Assembly Election 2024: झारखंड विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा तोफा आज थंडावल्या आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होत असून आता दुसरा टप्पा पार पडत आहे.
Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला
Jharkhand Assembly Election 2024
Published On

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सभापती रवींद्रनाथ महातो, माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, माजी उपमुख्यमंत्री सुदेश महतो यांच्या जागांवरही मतदान होणार आहे.

त्याचबरोबर चार कॅबिनेट मंत्र्यांचे भवितव्यही मतदार ठरवणार आहेत. इरफान अन्सारी, दीपिका पांडे सिंग, हाफिझुल हसन आणि बेबी देवी या मंत्र्यांच्या जागेवर मतदान होणार आहे. तसेच सीता सोरेन, कल्पना सोरेन, लोबिन हेमब्रम आणि लुईस मरांडी यांच्या जागांवरील लढतीही चर्चेत आहेत. झारखंड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 11 माजी मंत्र्यांच्या जागांवरही मतदान होणार आहे.

झारखंडमध्ये 38 जागांसाठी 528 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 472 पुरुष आणि 55 महिलांचा समावेश आहे. तृतीय लिंगाचा उमेदवारही रिंगणात आहे. राष्ट्रीय पक्षांच्या 73 उमेदवारांमध्ये 13 महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय पक्षांचे 28 उमेदवार ही लढत रोमांचक करत आहेत.

अशा आहेत लढती

राजमहल

एमटी राजा (JMM)

अनंत ओझा (BJP)

लिट्टीपाडा

हेमलाल मुर्मू (JMM)

बाबूधन मुर्मू (BJP)

बरहेट

हेमंत सोरेन (JMM)

गमालियेल हेंब्रंम (BJP)

बोरियो

धनंजय सोरेन (JMM)

लोबिन हेंब्रम (BJP)

पाकुड

निशात आलम (काँग्रेस)

अजहर इस्लाम (आजसू)

नाला

रवींद्रनाथ महतो (JMM)

माधवचंद्र महतो (BJP)

जामताडा

इरफान अंसारी (काँग्रेस)

सीता सोरेन (BJP)

महेशपुर

स्टीफन मरांडी (JMM)

नवनीत हेंब्रम (BJP)

शिकारीपाड़ा

आलोक सोरेन (JMM)

परितोष सोरेन(BJP)

जरमुंडी

बादल पत्रलेख (कांग्रेस)

देवेंद्र कुंवर (BJP)

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला
Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

मधुपुर

हफीजुल हसन (JMM)

गंगानारायण सिंह (BJP)

दुमका

बसंत सोरेन (JMM)

सुनील सोरेन (BJP)

जामा

लुईस मरांडी (JMM)

सुरेश मुर्मू (BJP)

पोड़ैयाहाट

प्रदीप यादव (कांग्रेस)

देवेंद्रनाथ सिंह (BJP)

गोड्डा

संजय प्रसाद यादव (राजद)

अमित मंडल (BJP)

सारठ

चुन्ना सिंह (JMM)

रंधीर सिंह (BJP)

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला
Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

देवघर

सुरेश पासवान (राजद)

नारायण दास (BJP)

मांडू

जेपी पटेल (काँग्रेस)

तिवारी महतो (आजसू)

धनवार

निजामुद्दीन अंसारी (JMM)

बाबूलाल मरांडी (BJP)

महगामा

दीपिका पांडेय सिंह (कांग्रेस)

अशोक कुमार भगत (BJP)

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला
Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

रामगढ

ममता देवी (कांग्रेस)

सुनीता चौधरी (आजसू)

गांडेय

कल्पना सोरेन (JMM)

मुनिया देवी (BJP)

गिरिडीह

सुदिव्य सोनू (JMM)

निभर्य शाहाबादी (BJP)

बगोदर

विनोद सिंह (सीपीआइ-एमएल)

नागेंद्र महतो (BJP)

जमुआ

केदार हाजरा (JMM)

मंजू देवी (BJP)

बेरमो

जयमंगल सिंह (कांग्रेस)

रवींद्र पांडेय (BJP)

बोकारो

श्वेता सिंह (कांग्रेस)

विरंची नारायण (BJP)

डुमरी

बेबी देवी (JMM)

यशोदा देवी (आजसू)

गोमिया

योगेंद्र प्रसाद (JMM)

लंबोदर महतो (आजसू)

निरसा

अरूप चटर्जी (सीपीआइ-एमएल)

अर्पणा सेनगुप्ता (BJP)

धनबाद

अजय दूबे (काँग्रेस)

राज सिन्हा (BJP)

चंदनक्यारी

उमाकांत रजक (JMM)

अमर बाउरी (BJP)

सिंदरी

चंद्रदेव महतो (सीपीआइ-एमएल)

तारा देवी (BJP)

बाघमारा

जलेश्वर महतो (कांग्रेस)

शत्रुधन महतो (BJP)

सिल्ली

अमित महतो (JMM)

सुदेश महतो (आजसू)

झरिया

पूर्णिमा नीरज सिंह (काँग्रेस)

रागिनी सिंह (BJP)

टुंडी

मथुरा महतो (JMM)

विकास महतो (BJP)

खिजरी

राजेश कच्छप (काँग्रेस)

राम कुमार पाहन (BJP)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com