अखेर तिसरं महायुद्ध सुरू? युद्धात किती देश सहभागी?

Middle East Tensions Escalate: इराणला उद्धवस्त करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल मित्रराष्ट्रांसह नवी रणनीती आखलीय. इराण 11 देशांच्या रडारवर का आलयं? तिसऱ्या महायुद्धासाठी इराण- अमेरिकेतील हा संघर्ष कसा कारणीभूत ठरणार?
Missile strikes and rising global military coordination intensify tensions as Iran faces strategic pressure from multiple nations
Missile strikes and rising global military coordination intensify tensions as Iran faces strategic pressure from multiple nationsSaam Tv
Published On

दुबई...(हल्ला व्हिडिओ) संयुक्त अरब अमिरात....(हल्ला व्हिडिओ) बहरीन आणि कतार (हल्ला व्हिडिओ)अशा एक नव्हे तर तब्बल 9 देशांवर इराणनं क्षेपणास्त्र डागली... ड्रोन हल्ले करत खामेनींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं आक्रमक पवित्रा घेतलाय...मात्र शेजारील देशांना लक्ष्य करणाऱ्या इराणवर आता नवं सकंट कोसळणार आहे...इराणला उद्धवस्त करण्यासाठी अमेरिका इस्रायलसह 11 देशांनी मास्टरप्लॅन आखलाय. इराणला नेस्तनाबूत करण्यासाठी हे देश कसे एकत्र आले आहेत पाहूयात...

इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा 11 देशांकडून तीव्र निषेध...संयुक्त निवेदन जारी करत संरक्षणात्मक कारवाईचा इशारा...इराणच्या लष्करी आणि अणुकेंद्रांना उद्धवस्त करण्याचा प्लॅन...अमेरिका, इस्रायल, बहरीन, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया , यूएई, यांच्यासोबतच फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनही जोडले गेले आहेत.

पहिलं महायुद्ध 1914 साली झालं ते ऑस्ट्रियाच्या राजकुमाराच्या हत्येमुळे तर 1939 मध्ये हुकुमशाही प्रवृत्तीतून आणि वर्चस्ववादाच्या भूमिकेतून दुसरं महायुद्ध झालं.

आता इराणनं अण्वस्त्रांचा वापर केला तर तिसऱया महायुद्धाची शक्यता आूे

त्यातच चीन आणि रशियानं इराणला पाठिंबा दिल्यास युद्धाचा भडका उडेल

एकीकडे अमेरिका- इस्रायल, युरोप तर दुसरीकडे इराण, रशिया-चीन असा संघर्ष

आर्थिक, भौगलिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनं आखाती देशामधील हा संघर्ष न परवडणारा आहे...अमेरिका एकीकडे इराणला शरणागती पत्करायला सांगत आहेत तर इराण मात्र बदला घेण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील हा विध्वसंक संघर्ष तिसऱ्या महायुध्दाची सुरवात तर असणार नाही ना..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com