Mega Block News: पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा, पाहा वेळापत्रक

Sunday Mega Block News: पनवेल यार्डमधील रात्रीच्या ब्लॉकमुळे रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसल्याचे, रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.
mega block news
mega block news saam tv
Published On

Western Railway Jumbo Megablock:

हार्बर रेल्वे मार्गावरील रात्रकालीन मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. अशात आता पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र यामध्ये मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देण्यात आलाय. पनवेल यार्डमधील रात्रीच्या ब्लॉकमुळे रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसल्याचे, रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. (Latest Marathi News)

mega block news
Nashik Crime: नाशिकमध्ये मोठी कारवाई; ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या भावाच्या कारखान्यावर छापा; १३२ किलो एम. डी. ड्रग्स जप्त

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

पश्चिम रेल्वे ब्लॉक तसेच वाडीबंदर सीएसएमटी आणि पनवेल यार्डमधील रात्रीच्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेसह, हार्बर आणि ट्रान्स हार्बरव मेगाब्लॉक नसणारे.

कोणत्या वेळात असणार मेगाब्लॉक?

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अपसह डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉक घेतल्याने जलद मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करून त्या धीम्या मार्गावर चावल्या जाणार आहेत.

मेगा ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द

मेगा ब्लॉक असल्याने काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकल देखील १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

mega block news
Crime News : कॉलेजला निघालेल्या विद्यार्थींनीची भरदुपारी गळा चिरून हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com