Accident: नगर- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दाेन ठार, १० जखमी

सर्व जखमींना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Accident
AccidentSaam tv

नगर : नगर सोलापूर महामार्गावर (nagar solapur highway) कर्जत (karjat) तालुक्यातील बोरुडे वस्ती (borudevasti) येथे चार वाहनांचा (vehicle) गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (accident) दोन जण जागीच ठार झाले आहेत. याबराेबरच दहा जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. (nagar latest marathi news)

नगर (nagar) सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यतील बोरूडे वस्ती येथे मालट्रक क्रमांक (टी एन ८८ एक्स ९२४३) सोलापूरहुन (solapur) नगरच्या दिशेने जात होता. अन्य वाहने नगरहून सोलापूरच्या दिशेने जात होती. दुचाकी तसेच क्रुझर क्रमांक (एमएच ०९ बीएम ९८५९) ,ॲपे रिक्षा यांचा अपघात झाला.

Accident
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

यामध्ये दुचाकीवर असणारे कृष्णा मल्हारी बोरुडे (वय २५, कोकणगाव, तालुका कर्जत) तसेच क्रुझरमधील सोपान दिनकर काळे हे दोघे जण जागीच ठार झाले. या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Accident
गडाख कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ; धमकीच्या निषेर्धात नेवाश्यात मुकमोर्चा
Accident
Satara: ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ प्रेरणादायी ठरेल : वृषालीराजे भोसले
Accident
'भिंगरी' तल्या मुलाला देखील अशी मैत्री पटणार नाही; गो-हेंचा शेलारांवर पलटवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com