Railway Job Requirements : मुंबई मेट्रोत नोकरीची मोठी संधी; काय आहे शैक्षणिक पात्रता? कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

MMRCL Job Requirements : मुंबई मेट्रोत नोकरीची मोठी संधी असून रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त एकूण रिक्त ९ जागांसाठी अर्ज करू शकता.
Railway Job Requirements
Railway Job RequirementsSaam Digital

Railway Job Requirements

मुंबई मेट्रोत नोकरीची मोठी संधी असून रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त एकूण रिक्त ९ जागांसाठी अर्ज करू शकता. या नऊ जागा कोणत्या पदांसाठी आहेत? अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा), सहायक महाव्यवस्थापक (आरएस), सहायक व्यवस्थापक (पीआर), सहायक व्यवस्थापक (अग्निशामक), उपअभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (E&M), अग्निशमन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल), सीनियर असिस्टंट (एचआर) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Railway Job Requirements
Amazon Seller : Amazon वरून खरेदी पडू शकते महागात; काय आहे कारण? जाणून घ्या

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवाराची वयोमर्यादा ४० वर्षे आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे. http://www.mmrcl.com या अधिकृत साइटवर सविस्तर माहिती मिळवू शकता. पात्र उमेदवारांना दोन लाखांपर्यंत वेतन मिळणार आहे.

Railway Job Requirements
PPF, NPSच्या गुंतवणूकदारासाठी महत्त्वाची बातमी! ३१मार्चपर्यंत करा 'ही' कामे नाहीतर होईल नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com