Pune Municipal Corporation Results: पुणे महापालिकेत भाजच बनला 'बाजीराव'; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Pune Municipal Corporation Win Candidates List: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा.
Pune Municipal Corporation Win Candidates List
Pune Municipal Corporation saam tv
Published On
Summary
  • पुणे महापालिकेच्या निवडणुका 9 वर्षांनंतर पार पडल्या

  • 162 जागांसाठी निवडणूक, 82 जागांवर सत्ता स्थापन

  • सर्व पक्ष स्वतंत्र लढत असूनही भाजपाचा मोठा विजय

पुण्यात तब्बल ९ वर्षांनी पार पडलेल्या पुणे महानगरपालिकेत भाजप बाजीराव ठरलाय. पुण्यात ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी निवडणूक झाली असून येथे सत्तेसाठी ८२ जागांची आवश्यकता आहे. महायुतीमधील तीन्ही पक्ष पुण्यात स्वतंत्र लढत होते. मात्र तरीही भाजपाने बाजी मारलीय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवत होते. शिवसेना (शिंदे) गट आणि भाजपानेही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात भाजपनं मोठा विजय मिळवलाय.

Pune Municipal Corporation Win Candidates List
Municipal Election Result: मुंबईवर भाजपचाच झेंडा, राज्यात 25 ठिकाणी सत्ता, महापालिका विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पुण्याचा बाजीराव कोण?

पुणे महापालिका निवडणूक प्रचारावेळी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. दरम्यान पुणे महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी अजित पवार यांनी पुणेकरांवर आश्वसानांचे पाऊस पाडला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जाहिरनाम्यात बस आणि मेट्रोचा मोफत प्रवास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होतं.

यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची फिरकी घेत त्यांच्यावर टीका केली होती.'खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अशी काहींची अवस्था असल्याचं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी स्वत: ला बाजीराव म्हटलं होतं. परंतु निकालानंतर भाजपच पुण्याचा बाजीराव ठरलाय.

Pune Municipal Corporation Win Candidates List
Rupali Thombre: 'तुमच्या बापाची मक्तेदारी नाही! आधी मतमोजणी केंद्राच्या जाळीवर चढल्या नंतर पोलिसांवर भडकल्या, रुपाली ठोंबरे पाटलांचा पुण्यात राडा

विजयी उमेदवारांची नावे

प्रभाग क्र - 001 – अ अश्विनी राहुल (आप्पा) भंडारे भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र 001 - क- रेखा चंद्रकांत टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र 001 – - ड- अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र 001 – ब- दांगट संगिता संदिप भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र -002 – क शितल अजय सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 002 – ड सुहास विजय टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 002 – ब रवि उर्फ हर्षल रमेश टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 002 – अ धेंडे नंदिनी सिद्धार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 007 – ड- दत्ता बहिरट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 007 – क- ॲड.निकम निलेश नारायण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 007 – ब- अंजली विनोदआण्णा ओरसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 007 – अ- मानवतकर निशा सचिन भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 010 – ड- वेडेपाटील दिलीप तुकाराम भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 010 – क- वरपे अल्पना गणेश भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 010 – ब- पवार रुपाली सचिन भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 010 – अ किरण दगडे पाटील भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 015 – ड अजित दत्तात्रय घुले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 015 – ब- डॉ. दादा कोद्रे भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 015 – अ- आबनावे नंदा अनिल भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 018 – ड- जगताप प्रशांत सुदाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रभाग क्र - 018 – क कोमल समीर शेंडकर भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 018 – ब- कालिंदा मुरलीधर पुंडे भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 018 – अ- ॲड.केदारी साहील शिवाजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रभाग क्र - 022 – ड- विवेक महादेव यादव भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 022 – क- अर्चना तुषार पाटील भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 022 – ब- रफिक अब्दुल रहीम शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रभाग क्र - 022 – अ- मृणाल पांडुरंग उर्फ बाप्पु कांबळे भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 025 – ड- टिळक कुणाल शैलेश भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 025 – क- स्वरदा गौरव बापट भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 025 – ब- राघवेंद्र (बाप्पू) मानकर भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 025 – अ- सौ. स्वप्नाली नितीन पंडित भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 033 – ड- सोपान उर्फ काका चव्हाण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

प्रभाग क्र - 033 – क- नाणेकर सुभाष मुरलीधर भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 033 – ब- अनिता तुकाराम इंगळे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

प्रभाग क्र - 033 – अ- धनश्री दत्तात्रय कोल्हे भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 036 – ड - महेश नानासाहेब वाबळे भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 036 – क- सई प्रशांत थोपटे भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 036 – ब- भोसले शैलजा अरुण भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 036 – अ- वीणा गणेश घोष भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 039 – ड- बाळा उर्फ प्रमोद प्रेमचंद ओसवाल भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 039 – क- धाडवे रुपाली दिनेश भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्र - 039 – ब- प्रतिक प्रकाश कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रभाग क्र - 039 – अ- वर्षा भिमराव साठे भारतीय जनता पार्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com