HSC, SSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? mahresult.nic.in वर डाउनलोड करा मार्कशीट

Maharashtra Board HSC, SSC Result : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात असेल. जवळपास १४ लाखांपेक्षा जास्त उत्तर पत्रिका बोर्डाकडून तापसल्या जात आहेत.
Maharashtra board result students checking online
Students eagerly await Maharashtra Board HSC and SSC Result 2026 announcementSaam Tv
Published On

Maharashtra Board HSC SSC Result 2026 : बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेचा (MSBSHSE) निकाल कधी लागणार? याकडे राज्यातील लाखो विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्र बोर्डाकडून लवकरच बारावी आणि दहावीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. जवळपास १४ लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

महाराष्ट्र बोर्डाकडून १० मार्च ते १८ फेब्रुवारी यादरम्यान दहावी आणि बारावीच परीक्षा घेण्यात आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. तर त्यानंतर १० ते १२ दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्र बोर्डाकडून निकालावर अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून याबाबत नोटिफिकेशन जारी केले जाऊ शकते.

Maharashtra board result students checking online
पुण्यातून धावणार आणखी एक एक्सप्रेस, कोणत्या स्थानकावर थांबणार? किती असणार तिकिट? वाचा A टू Z माहिती

महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्ट कसा पाहाल, मार्कशीट डाउनलोड कशी कराल? How to Download Maharashtra Board Result:

  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in वर जा.

  • बारावीचा निकाल पाहण्यासाठी 'HSC RESULT 2026' आणि दहावीचा निकाल पाहण्यासाठी 'SSC Result 2026' या पर्यायावर क्लिक करा.

  • नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

  • या पेजवर उमेदवाराने आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.

  • त्यानंतर आपल्या स्क्रीनवर परीक्षेचा निकाल दिसेल.

  • विद्यार्थ्यांनी निकालाची PDF डाउनलोड करावी आणि तिची प्रिंटआउट घ्यायला विसरू नये.

Maharashtra board result students checking online
महत्त्वाची बातमी! भुसावळ विभागातील सर्व रेल्वे पॅसेंजर गुरूवारी रद्द, अनेक एक्सप्रेस धावणार २ तास उशिराने

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावरच पाहावा. इतर ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते, अथवा चुकीची माहिती मिळू शकते.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळं कोणती?

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

दहावाची निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळं कोणती ?

ssc.gov.in

mahresult.nic.in

Maharashtra board result students checking online
LPG सिलिंडरसाठी पुन्हा नवा नियम, गॅस हवा तर द्यावा लागणार DAC नंबर, सरकारनं का घेतला निर्णय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com