Arrest
ArrestSaam Tv

Shivsena: नगरसेवकाला संपविण्यासाठी ३ कोटींची सुपारी; फाेन करणारा अटकेत

मी तुझा मर्डर करणार अशी धमकी त्याने सेना नगरसेवकास दिली.
Published on

नगर : मी क्रिमिनल आहे, मला तुझ्या खुनाची सुपारी मिळाली आहे. मी तुझा मर्डर करणार अशी जिवे मारण्याची धमकी नगर (nagar) शहरातील केडगाव येथील शिवसेनेच्या (shivsena) नगरसेवकास दिल्याने एकास कोतवाली पोलिसांनी (kotwali police) अटक (arrest) केली आहे. (nagar latest marathi news)

शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिवाजी येवले यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आकाश पवार याने फोन करुन मला 'मी क्रिमिनल आहे, मला तुझ्या खुनाची सुपारी मिळाली आहे, मी तुझा मर्डर करणार', अशी धमकी दिल्याची तक्रार पाेलिसांत केली.

Arrest
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

त्यानंतर मी त्याचा चुलतभाऊ सचिन पवार याला फोन केला. त्याने अमोल येवलेची तीन कोटींची सुपारी आली असल्याचे आकाशनं त्यास सांगितल्याचा येवले यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीसांनी आकाश पवार यास अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

Arrest
Philippines: भूस्खलन, पुरामुळे ४३ ठार; लष्कराचे बचाव कार्य वेगाने सुरु
Arrest
Sangli: डंपरच्या धडकेत पिता-पुत्र ठार; आई गंभीर जखमी
Arrest
School: सकाळच्या सत्रात शाळा भरवा; वाढत्या तापमानामुळं जिल्हाधिका-यांचा आदेश
Arrest
'पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजप असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईन'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com