ऊसाला एकरकमी एफआरपी मिळावे यासाठी साखर संकुलवर भाजप किसान मोर्चाचे आंदोलन

पुण्यातील साखर संकुलावर भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ऊसाला एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
ऊसाला एकरकमी एफआरपी मिळावे यासाठी साखर संकुलवर भाजप किसान मोर्चाचे आंदोलन
ऊसाला एकरकमी एफआरपी मिळावे यासाठी साखर संकुलवर भाजप किसान मोर्चाचे आंदोलनसागर आव्हाड
Published On

पुणे: पुण्यातील साखर संकुलावर भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ऊसाला एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. (BJP Kisan Morcha's agitation on sugar complex to get a one-time FRP for sugarcane)

हे देखील पहा -

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ऊसाच्या एफआरपी (रास्त किफायतशीर किंमत) मध्ये तीन हप्त्याची शिफारस राज्य सरकारने केली. त्याचा निषेध म्हणून किसान मोर्चाच्या वतीने साखर संकूल कार्यालयासमोर निदर्शने किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासदेव काळे व मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते. ऊस उत्पादक शेतकरऱ्यांच्या जीवावर राज्य करतात आणि त्यांच्याच हक्काच्या पैशांवर कात्री लावतातहे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी नाही शत्रू आहे.

ऊसाला एकरकमी एफआरपी मिळावे यासाठी साखर संकुलवर भाजप किसान मोर्चाचे आंदोलन
नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर, विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले

ऊस ऊत्पादकांना सध्या आहे त्याप्रमाणेच ऊस टाकल्यावर १४ दिवसात पैसे मिळावेत. अन्यथा पुढील काळामध्ये भाजप किसान मोर्चाच्या वतीने मोठे आंदोलन उभे करू असा इशारा काळे यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com