वडिलांनी अभ्यास करायला सांगितलं; 10 वीच्या विद्यार्थ्याने 19 व्या मजल्यावरुन टाकली उडी

विज्ञानाचा पेपर देऊन घरी आलेल्या मुलाला वडिलांनी अभ्यास कर, असा सल्ला दिला. या रागातून त्याने आई वडीलांसमोरच थेट 19 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.
Suicide
Suicideविकास काटे
Published On

ठाणे : ठाण्यातील निळकंठ वूडसमधील ओलिविया या इमारतीच्या 19 व्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून देत ओम मनिष मिश्रा (15) या दहावीतील विद्याथ्र्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात (Thane) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Suicide
"ED म्हणजे येडा; फडणवीसांच्या पक्षातील मंत्र्यावर गुन्हे का नाहीत"

रेनबो इंटरनॅशनल स्कूल (Rainbow International School) मध्ये शिकणाऱ्या ओम याची सध्या शालांत परीक्षा सुरु होती. तो 26 मार्च रोजी विज्ञानाचा पेपर देऊन घरी परतला हाता. काही वेळाने त्याला वडिलांनी अभ्यास कर, असा सल्ला दिला. या रागातून त्याने आई वडीलांसमोरच थेट 19 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com