Sillod Bazar Samiti Election Result : सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा, अब्दुल सत्तारांच्या पॅनेलची बाजी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडळाच्या निवडीसाठी रविवारी 13 गावात 34 मतदान केंद्रावर सरासरी 94 टक्के मतदान झाले हाेते.
sillod bazar samiti election result 2024 abdul sattar wins all seats
sillod bazar samiti election result 2024 abdul sattar wins all seats saam tv
Published On

- रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्या पॅनलचे सर्व 18 उमेदवार विजयी (sillod bazar samiti election result 2024) झाले. या निवडणुकीत विरोधी भाजपाच्या पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडळाच्या निवडीसाठी रविवारी 13 गावात 34 मतदान केंद्रावर सरासरी 94 टक्के मतदान झाले. यामध्ये 4 हजार 881 मतदारांनी हक्क बजावला. साेमवारी मतमाेजणी पुर्ण झाली.

sillod bazar samiti election result 2024 abdul sattar wins all seats
Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर प्रशासनचा मोठा निर्णय, 'या' दिवशी भाविकांना पहाटे १ वाजल्यापासून मिळणार दर्शन

या निवडणुकीत शिवसेनेचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचे सर्वच्या सर्व 18 उमेदवार विजयी झाले. विरोधी भाजपाच्या पॅनलला एकाही जागेवर विजय संपादन करता आला नाही. त्यामुळें पुन्हा एकदा मंत्री सत्तार यांनी एकहाती सत्ता मिळवून आपलं वर्चस्व सिद्ध केले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

sillod bazar samiti election result 2024 abdul sattar wins all seats
Bacchu Kadu : शेतक-यांसाठी कितीही करा... जातीसाठी केलं तरच माणूस मोठा होतो : बच्चू कडू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com