सांगली : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यामधील (Sangli District) पहिली ते आठवी पर्यतच्या शाळा 10 जानेवारी पासून बंद करण्याचा सांगली जिल्हा प्रशासनाचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते.
दरम्यान या शाळा (School) पुढील आदेश येईपर्यत बंद राहणार असल्याचही ते म्हणाले तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) मोहीम सुरू असल्यामुळे या दोन वर्गाच्या शाळा सुरू राहतील असेही पाटील यांनी सांगितले आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.