Viral Video : शाळकरी मुलींमध्ये भर रस्त्यात सिनेस्टाईल हाणामारी; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या, पोरं फक्त बघतच राहिली

School Girls Fight Viral Video : दोन महाविद्यालयीन तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv

Nashik School Girls Fight : सोशल मीडियावर अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये दोन महाविद्यालयीन तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ नाशिक येथील आहे. तरुणींच्या या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Viral Video
Parbhani Accident News : भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

या अगोदर देखील शहरातील एका नामांकित महाविद्यालयात तरुणींमध्ये फ्री-स्टाइल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भर रस्त्यात महाविद्यालयीन तरुणींमध्ये हाणामारी चालू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. घटनेमुळे महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात बघणाऱ्यांनी गर्दी केली होती.

नाशिक (Nashik) शहरात भांडण तंट्यात मुली देखील काही माघे नसून शहातातील एका शाळेच्या माध्यमिक वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीनमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा हा हाणामरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.

नाशिक शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका विद्यालयाच्या बाहेर दहावीत शिकणाऱ्या तरुणींमध्ये किरकोळ कारणाहून दहावीचा पेपर सुटल्यानंतर आपापसात भिडल्या. भर रस्त्यात या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दिसून आले.

नाशिक शहर आणि ग्रामीण भागात विद्यालयात माध्यमिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणींमध्ये किरकोळ कारणाहून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. बघता बघता या भांडणात दोन तरुणींचे गट हे आपापसात भिडले. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून, या तरुणींचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com