Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

विद्यार्थ्यांसाठी मुल्यांकनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
dr babasaheb ambedkar marathwada university
dr babasaheb ambedkar marathwada universitysaam tv
Published On

- नवनीत तापडिया

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी (Dr. Bharati Gavali) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

dr babasaheb ambedkar marathwada university
Sharad Pawar On Kolhapur Incident : ...तर ही अवस्था तातडीने बंद झालेली दिसेल; काेल्हापुरच्या घटनेवर शरद पवारांचे आवाहन

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा घेण्यात आल्या तसेच मुल्यांकन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये बी.ए, बी.एस्सी, व बी.कॉम अभ्यासक्रमाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे.

dr babasaheb ambedkar marathwada university
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

दरम्यान उर्वरित अभ्यासक्रमांचे निकालही (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Exam Result Decleared) घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि जालना या चार जिल्ह्यात मिळून 23 केंद्रावर मुल्यांकन करण्यात आले अशी माहिती (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) डाॅ. भारत गवळी यांनी दिली.

पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा व धाराशिव उपपरिसर या दोन्ही ठिकाणी मुल्यांकनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com