मोटरसायकल अपघातात पोलिस कर्मचाऱ्यासह ऊसतोड मुकादमाचा मृत्यू

rama kadam
rama kadam
Published On: 

परभणी : पोखर्णी -इंदेवादी रस्त्यावर आज (रविवार) झालेल्या अपघातात परभणी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले रामा कदम यांच्यासह एका ऊसतोड मुकादमाचा मृत्यू झाला आहे. parbhani accident news poilce died

rama kadam
महाराष्ट्र कन्येने पटकाविला मल्लखांबाचा पहिला 'अर्जुन' पुरस्कार

पाेलिस कर्मचारी रामा कदम हे ऊसताेड मुकादामा समवेत दुचाकीवरुन चालले हाेते. त्यांच्या समाेरुन (विरुद्ध दिशेने) एक मोटरसायकल भरधाव आली आणि झालेल्या भीषण अपघातात त्यांच्यासह मुकादामाचा मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ऊसतोड मुकादमाचे नाव गंगाधर गायकवाड असे आहे. या अपघातात अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे अशी प्राथमिक माहिती घटनास्थळावरुन मिळाली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com