मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात राष्ट्रवादीचे आंदोलनSaamTv News

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

ईडी फक्त महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी केलाय.
Published on

जालना : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून झालेल्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात (Jalna) राष्ट्रवादीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील गांधी चमन चौकात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ईडी (ED) फक्त महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी केलाय.

हे देखील पहा :

तर, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाजप (BJP) कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

Edited By : Krushnarav Sathe

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
Nawab Malik : नवाब मलिक यांना ८ दिवसांची ईडी कोठडी
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
औरंगाबादमध्ये बहिण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना!
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
अहमदनगर : लॉजच्या रूममध्ये महिलेची आत्महत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com