Accident News: मोठी बातमी! नाशिकमध्ये भीषण अपघात, आयशरने गाड्यांना उडवले

नाशिकच्या येवला येथील विंचूर चौफुलीवर भीषण अपघात झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे.
Accident News
Accident NewsSaam tv

Nashik News: नाशिकच्या येवला येथील विंचूर चौफुलीवर भीषण अपघात झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे. नाशिकच्या मनमाड- येवला महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात एका आयशरने अनेक गाड्यांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. (Accident News)

Accident News
Nandurbar: याला म्हणायचं नाद! नवरा नवरीची लग्नमंडपात चक्क हेलिकॉप्टरने एन्ट्री, आगळ्या वेगळ्या लग्नाची गावभर चर्चा

समोर आलेल्या माहितीनुसार, विंचुर चौफीलीवर या अपघातानंतर मोठा गोंधळ झाला आहे. या घटनेतील जखमींबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र हा अपघात मोठा असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Nashik)

Accident News
Ravikant Tupkar : 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त रविकांत तुपकर यांच्या पत्नीची फेसबूक पोस्ट, मनातील भावना केल्या व्यक्त...
Summary

दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर सकाळीही एक भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली होती. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. तर १२ महिला जखमी झाल्या होत्या. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com