Nagpur Earthquake: दिवाळीत नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, घाबरून नागरिकांची घराबाहेर धाव

Nagpur News: नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के बसले. दिवाळीच्या दिवशी दुपारच्या सुमारास नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Nagpur Earthquake: दिवाळीत नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, घाबरून नागरिकांची घराबाहेर धाव
Nagpur Earthquake NewsSaam tv
Published On: 

दिवाळीमध्ये नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले. नागपूर जिल्ह्यात भूकंपाची सौम्य नोंद झाली. आज दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के नागपूरकरांना जाणवले. अचानक भूकंपाचा धक्का बसल्यामुळे नागपूरकर घाबरले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का होता.या भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर होती. या भूकंपाची नोंद रिव्ह्यूड म्हणजेच तपासून निश्चित केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.