दोघांचे भांडण तिसऱ्याचा खून !
दोघांचे भांडण तिसऱ्याचा खून !Saam Tv

लग्नास नकार दिल्याने प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून !

पिंपरी चिंचवडमध्ये विवाहित प्रियकर लग्नास नकार देत असल्याच्या रागातून, प्रियसीने ओढणीने गळा आवळून प्रियकराचा खून केला आहे.
Published on

पिंपरी-चिंचवड : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून विवाहित प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे.

हे देखील पहा -

पिंपरी-चिंचवडच्या व्हाईट हाऊस लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  या खुनातील आरोपी प्रियसीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणी आणि मयत पैगंबर गुलाब मुजावर यांच्यात गेल्या एक दिड वर्षांपासून अनैतिक प्रेम संबंध होते. या तरुणीने पैगंबर याला लग्नासाठी तगादा लावला होता.

दोघांचे भांडण तिसऱ्याचा खून !
अहमदनगर जिल्ह्यात आज पासून कोरोना निर्बंध शिथिल

मात्र, मयत पैगंबर गुलाब मुजावर हा विवाहित असल्याने तो आपल्या प्रेयसीला लग्न करण्यासाठी सतत टाळा-टाळ करत होता. त्यामुळे पैगंबर गुलाब मुजावर याला चिंचवड स्टेशन समोरील व्हाईट हाऊस लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये बोलावून आपल्याच प्रियकराचा कट रचुन खून या तरुणीने केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com