म्हाडाचं घर मिळवण्याच्या नादात कोट्यवधींचा गंडा; डॉक्टरांसह PSIची फसवणूक, अर्ज करताना काय घ्याल काळजी

Fake MHADA Flat Allotment Fraud: मुंबईतील म्हाडा घर घोटाळा उघड झाला आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना बनावट म्हाडा घर दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
Victims of the Mumbai MHADA housing scam include several police officers and citizens who were cheated of lakhs by a fake property racket.
Victims of the Mumbai MHADA housing scam include several police officers and citizens who were cheated of lakhs by a fake property racket.Saam Tv
Published On

मुंबईमध्ये म्हाडाचे घर घेण्याचा प्रयत्न करत असाल तर या टोळी पासून सावधान रहा. ह्या टोळीतील मुख्य आरोपी श्रीराम शिंदे या टोळीला ग्राहक आणून देणारी व्यक्ती हा तुम्हाला तुमच्या नावावर म्हाडामधुन वाटप करण्यात येणाऱ्या मयत ( मेलेल्या व्यक्ती, वाटप न झालेले किंवा त्या घरावर म्डाडा मधे दावा न केलेली ) घर मिळवुन देतो. त्यासाठी सरकारी दस्तावेज बनवण्यासाठी प्रथम ₹ 15 लाख भरा सांगून गंडा घालतील, कुठल्या प्रकारचा घर घेण्यासंदर्भात पैशाचा व्यवहार या टोळीशी करू नये. एकदा तुमचे पैसे घेतले की ही टोळी तुमच्यावर दादागिरी करण्यास सुरुवात करते.

Victims of the Mumbai MHADA housing scam include several police officers and citizens who were cheated of lakhs by a fake property racket.
Baal Aadhaar Card: नवजात बालकांचं आधार कार्ड कसं काढायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस वाचा

तसेच परत पैसे मागायला आलात तर हात पाय तोडुन देऊ असे ही म्हणतात. पैसे तर लांबच, घर ही मिळत नाही. यांच्या बचावासाठी आरोपी रुपेश सावंत याचे वडील रिटायर पोलीस अधीकारी ग्रामीण, कणकवली, सिंधुदुर्ग हे पैसे मागायला आलेल्या लोकांना दादागिरी करतात तसेच जीवे मारायची धमकी देतात. अनेक साधारण लोकं या घाणेरड्या चिटर टोळीच्या जाळ्यात अडकलेले आहेत.

Victims of the Mumbai MHADA housing scam include several police officers and citizens who were cheated of lakhs by a fake property racket.
Mobile Recharge Hike: मोबाईल रिचार्ज होणार महागणार; Jio-Airtel-Vi चा ग्राहकांना दणका

त्यात डॉक्टर, पोलीस दलातील PSI, हवालदार, जमादार, कर्मचारी, गव्हर्नमेंट रिटायर स्टाफ ह्यांच्या समावेश आहे. मुंबईतील अनेक पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरोधात तक्रारी नोंदविल्याा गेल्या आहेत. ही टोळी मृतव्यक्तींचे खोठे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स, स्टॅम्प पेपरवर नकली डॉक्युमेंट बनवून म्हाडा कार्यालयात सादर करून मुंबईतील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घर ताब्यात घेतात व लाखोनी रुपयांनी साधारण लोकांना विकतात. तसेच काही दिवसांनी त्यावर पुन्हा RTI मारुन ती म्हाडामधुन अपात्र ठरवुन घेणार्या लोकांना बेघर करतात, असाच व्यवहार काळाचौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आताच झालेला आहे.

Victims of the Mumbai MHADA housing scam include several police officers and citizens who were cheated of lakhs by a fake property racket.
IRCTC चा मोठा निर्णय! फक्त या प्रवाशांनाच बुक करता येणार तिकीट; वाचा सविस्तर

त्यामुळे सावधान व सतर्क रहा अशा पद्धतीतल्या तक्रार अर्ज त्यांच्या विरोधात माननीय मुंबई पोलीस कमिशनरकडे ही झालेले आहे. तसेच तक्रारीवर पोलीस तपास सुरु आहे. वारंवार यांची अटक सत्र सुरूच असतात. पुन्हा बेलवर सुटून बाहेर आल्यावर तेच. ही टोळी लोकांना लुबाडून मुंबईतील आलीशान अश्या दोस्ती फ्लेमिंगो अशा उच्चभ्रू वस्तीत, तसेच ग्रँड रोड विभागातील सिद्धेश ज्योती, 60 माळ्याच्या टॉवरमध्ये राहतात, हे सगळं लोकांना लुगडूनच त्यामुळे पुन्हा एकदा सावध रहा ,सतर्क रहा ,जागरूक रहा

या आरोपीं विरोधाततील मुख्य साक्षीदार...

साक्ष देण्यास तयार असलेले व्यक्ती:साक्षीदार (असल्यास): 1) आदेश मालवणकर , 2) संतोष भोसले,( 7738872552) ,( 3) सुरज सावंत (9819233993), 4) नितीन परब, (8097670703) ,5) संजय हजारे, (9082532922). ,6) संतोष सुर्वे.( 9967297338 ), 7) राजु राणे -(9967412449),

8) डॉक्टर. राजेंद्र धुम्मा (9821179687)

9) अजिंक्य घाडी (9768556772),

10) अमर करंजे (8850578276),

11) शिरीष सावंत PSI (9870317285/7021816640), 12) दिपक पेडणेकर (8108206781)

13)कविती हजारे बाई (8419952940)...

मुंबईतील म्हाडा मिल कामगारांचे घर स्वस्त्यात मिळूवुन देणार्या टोळी पासुन फसवणूक झालेले पोलीस हवालदार तसेच अधिकारी व साधारण लोक.

1)श्री. संतोष भोसले -ATS कॉन्स्टेबल नागपाडा विभाग. ( 19 लाख फसवणूक )

2) कै .श्री. रामनाथ घाडी - पोलीस कॉन्स्टेबल . .अँन्टॉप हिल पोलीस स्टेशन .

( 24.50 लाख फसवणूक )

3) श्री. शिरीष सावंत - PSI . कुलाबा पोलीस स्टेशन रिटायर्ड ..

( 18 लाख फसवणूक )

4) श्री . गणेश लाड- पोलीस कॉन्स्टेबल - कफ परेड पोलीस स्टेशन, ऑन ड्युटी.

( 28 लाख फसवणूक )

5) श्री. कोंडे - पोलीस कॉन्स्टेबल- जे. जे मार्ग पोलीस स्टेशन,

( 16 लाख फसवणूक )

6) श्री. राणे - पोलीस बॉडीगार्ड. ( 27 लाख फसवणूक )

7) श्री शिरोडकर, पोलीस कॉन्स्टेबल ,पायधुनी पोलीस स्टेशन. ( 5 लाख फसवणुक )

8) श्री कोंडे - पोलीस कॉन्स्टेबल जे जे मार्ग पोलीस ठाणे... ( 18 लाख फसवणुक )

9) श्री दिपक पेडणेकर - साधारण व्यक्ती, ( 36 लाखाला फसवणूक ) 2016 पासुन.

10) श्री राजेन्द्र धुम्मा. पोलीसांचे डॉक्टर, नागपाडा हॉस्पिटल.

( 26 लाख फसवणूक )

11) श्री. संतोष सुतार - बि एम सी रिटायर्ड... ( 24 लाख फसवणूक )

12) श्री संजय हजारे - साधारण व्यक्ती... ( 10 लाख फसवणूक )

14) श्री . आदेश मालवणकर - साधारण व्यक्ती ...( 28 लाख फसवणूक )

15) FIR 295/2016 .चिटींग केस भायखळा पोलीस स्टेशन.

16) FIR 230/2016 ..चिटींग केस , सायन पोलीस ठाणे,

17) FIR 733/2022- वरळी पोलीस ठाणे .चिटींग केस.

18) FIR 245/2023 .अँटॉप हिल पोलीस स्टेशन, चिटींग केस.

19) FiR worli in february month 2025.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com