Mumbai Local Train
Mumbai Local TrainSaam Digital

Mumbai Local Train : अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड; ४ तासांपासून रेल्वेसेवा विस्कळीत

Indian Railway : अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाली आहे. मालगाडी रेल्वेरुळावर थांबून आहे. त्यामुळे गेल्या ४ तासांपासून या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Published on

अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाली आहे. त्यामुळे अंबरनाथवरून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा अर्ध्या सायंकाळी 7.30 पासून विस्कळीत झाली आहे. अतिरिक्त इंजिन मागवून मालगाडी पुढे नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. वागणी आणि बदलापूरच्या मध्ये ही मालगाडी बंद पडली आहे. त्यामुळे बदलापूर कर्जतला जाणाऱ्या सर्व गाड्या उशिराने धावणार आहेत.

Mumbai Local Train
IMD Rain Alert : पालघर, रायगड, ठाण्यात मुसळधार पावसासह ५५ किमी वेगाने वाहणार वारे; समुद्राला भरती, ३.२४ मीटर उंचीच्या उसळणार लाटा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com