Mahableshwar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तातडीने लक्ष घालावे : मकरंद पाटील

उपनगरातील नागरिकांसह काेकणताली नागरिकांना रस्त्याचा लाभ हाेणार आहे.
Mahableshwar News, CM Eknath Shinde, Nitin Gadkari
Mahableshwar News, CM Eknath Shinde, Nitin Gadkarisaam tv

Mahableshwar Latest Marathi News : सुरूर - वाई - पोलादपूर या राष्ट्रीय महामार्गास क्रमांक मिळणे व विकास आराखड्यास मंजुरी मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे विशेष पाठपुरावा होणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुराव्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील (MLA Makrand Patil) यांनी केली आहे.

Mahableshwar News, CM Eknath Shinde, Nitin Gadkari
Mahableshwar: तीनशे फुट दरीत ट्रक काेसळल्याने अकरा चिमकुल्यांसह महिला भेदरल्या; अपघातग्रस्त निघाले हाेते मुख्यमंत्र्यांच्या गावी

आमदार मकरंद पाटील यांनी याबाबतचे ट्विट करुन मुख्यमंत्री शिंदेना विनंती केली आहे. ते लिहितात सुरुर - पोलादपूर या मार्गास राष्ट्रीय महामार्ग दर्जा मिळाला आहे. त्याचा विकास आराखडा तयार झाला आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गास क्र. मिळणे बाकी आहे. तो तातडीने मिळून विकास आराखड्यास मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील जरुर लक्ष घालावे.

Mahableshwar News, CM Eknath Shinde, Nitin Gadkari
Shanishingnapur : शनैश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांशी चर्चा निष्फळ; हिंदुत्ववादी संघटनांचे आंदाेलन सुरुच

कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी व सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रवाश्यांना महाबळेश्वर मार्गे कोकणात (kokan) जाण्या - येण्यासाठी सुलभ व महत्त्वाचा असलेला सुरूर ते पोलादपूर हा मार्ग आहे. (Maharashtra News)

कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी व सातारा (satara), पुणे जिल्ह्यातील प्रवाश्यांना महाबळेश्वर मार्गे कोकणात जाण्या - येण्यासाठी सुलभ व महत्त्वाचा असलेला सुरूर ते पोलादपूर हा मार्ग आहे. मुंबई-गोवा आणि पुणे-बेंगलोर महामार्गाला जोडत असतो. या राज्यमार्गावर प्रचंड वाहतुक असते. त्यामुळे सुरुर पाेलदपूर मार्गाचा प्रश्न लवकरात निकाली निघणे आवश्यक आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com