Transfer: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील १४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Transfer: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Transfer: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील १४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Published On

आगामी विधानसभेसाठी निवडणूक अनुषंगाने राज्य शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक गट ब मधील १४ अधिकाऱ्यांच्या बदल करण्यात आल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भाधीन क्र.५ अन्वये विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली/पदस्थापनेबाबत महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडत या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे

सुनिल कणसे - कल्याण विभाग, आधीची पदस्थापना - एफ विभाग, मुंबई शहर

ए.जी. बिराजदार- जे विभाग, मुंबई उपनगर, आधीची पदस्थापना - पनवेल(ग्रामीण) रायगड

दीपक रामदास शेवाळे- क्यू विभाग, मुंबई उपनगर, आधीची पदस्थापना - जी विभाग, ठाणे

अविनाश भाऊ रणपिसे - भरारीर पथक क्र-२, मुंबई उपनगर, आधीची पदस्थापना-पालघर विभाग, पालघर

सत्यवान शंकर गोगावले- ई विभाग, ठाणे, आधीची पदस्थापना- आय विभाग, पुणे

संजय सत्यवान भोसले- कल्याण विभाग, ठाणे, आधीची पदस्थापना -अलिबाग विभाग,रायगड

संजय योसेफ गायकवाड- भिवंडी विभाग,ठाणे, आधीची पदस्थापना - एफ विभाग, मुंबई

बी. बी पाटील - पालघर विभाग, पालघर, आधीची पदस्थापना- अ विभाग, नाशिक

उत्तम रामकिसन- पनवेल ग्रामीण रायगड, आधीची पदस्थापना- तळेगाव, दाभाडे विभाग, पुणे

सुहास तुकाराम दळवी- अलिबाग विभाग, रायगड, आधीची पदस्थापना- जे विभाग, मुंबई उपनगर

रविंद्र दादाखोत पाटणे - भरारी पथक क्र-२ रायगड, आधीची पदस्थापना - भरारी पथक क्र.-२ मुंबई उपनगर

सुनिल मनोहर परळे - ई विभाग, पुणे, आधीची पदस्थापना-मे. जी . एम. ब्रुव्हरीज लिमिटेड पालघर

संजय एम सराफ- तळेगाव दाभाडे विभाग पुणे , आधीची पदस्थापना - विरार विभाग, पालघर

गीताराम तुकाराम खोडे - बी विभाग, अहमदनगर, आधीची पदस्थापना - मे अलाईड ब्लेंडर्स, डिस्टलरीज, संभाजीनगर

सुनिल सुधाकर कदम - भरारी पथक क्र १ सोलापूर, आधीची पदस्थापना मे परनॉर्ड रिकार्ड इंड, प्रा. लि. नाशिक

योगेश रघुनाथ सावखेडकर - अ विभाग, नाशिक आधीची पदस्थापना - मे शंकरराव काळे, स. सा. का अहमदनगर

एस. एस. साळवे- कराड विभाग, सातारा, आधीची पदस्थापना- भरारी पथक क्र -२ पनवेल, जिल्हा रायगड

वाज्या सा. मासगार - चिपळून विभाग, रत्नागिरी आधीची पदस्थापना - मे युनायटेड स्पिरिट्स लि. नाशिक

शहाजी आप्पाराव शिंदे- डी विभाग, छत्रपती संभाजीनगर, आधीची पदस्थापना- बारामती विभाग, पुणे

एस. डी. मराठे- मे. काल्सबर्ग इंडिया प्रा. लिमिटेड छत्रपती संभाजीनगर - आधीची पदस्थापना- क विभाग, नाशिक

महादेव नरसु झेंडे- अ विभाग, जालना आधीची पदस्थापना - शिरुर विभाग,पुणे.

या अधिकाऱ्यांना त्यांचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत. जे अधिकारी रुजू होणार नाहीत, किंवा बदली करून घेण्यास तयार नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्याच समजत त्यांच्या गैरवर्तनाविरुद्ध शिस्तभंगाची विषयक कारवाई करण्यात येईल. तसेच या अधिकाऱ्यांना तुर्तांस रजा देखील मिळणार नाहीये. त्यामुळे बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी रजेचा अर्ज करू, नये अशीही ताकीद देण्यात आलीय.

Transfer: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील १४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
IPS Nalin Prabhat : NSG च्या महासंचालकांची तडकाफडकी जम्मू काश्मीरमध्ये बदली; 12 तासात दिली मोठी जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com